50000 Anudan 4th List: कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासनाने 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक 29 जुलै 2022 रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या 3 याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि लाभार्थ्यांना चौथ्या यादीची प्रतीक्षा होती. अखेर चौथी यादी (50000 Anudan 4th List) प्रसिद्ध झाली आहे.
रेशन कार्डवर पैसे मिळणार, असा करा अर्ज
50000 Anudan 4th List
शेतकरी मित्रांनो, 5000 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची चौथी यादी {50000 anudan 4th list} ही तुमच्या जिल्ह्यातीलच सीएससी सेंटर वर पाहता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार क्रमांक घेऊन आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरवरच जाऊन ही यादी पहावी लागणार आहे. इतर जिल्ह्यात तुमच्या जिल्ह्याची यादी तुम्हाला पाहता येणार नाही.
यादीत तुमचे नाव असेल तर लवकर करा “हे” काम, तरच मिळेल अनुदान
50000 Anudan 4th List Download
मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये तुम्ही फक्त वाशीम जिल्ह्याची लाभार्थी यादी पाहू शकता, कारण प्रत्येक जिल्ह्यातील यादी फक्त त्याच जिल्ह्यातील सीएससी केंद्रात पाहायला मिळणार आहे. परंतू जसं-जसे इतर जिल्ह्यांच्या याद्या अपडेट होत जाईल, त्या याद्या येथे अपडेट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
📢 वाशीम जिल्ह्यातील ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकर्यांची यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉👉 50000 Anudan 4th List
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप
तर मित्रांनो, अशाप्रकारे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी याद्या आलेल्या आहे. आता तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन तुमची आधार केवायसी करावी लागणार आहे आणि नंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.