soyabean bajar bhav today

Soyabean Bajar Bhav Today | आजचे सोयाबीन बाजार भाव | ०५ नोव्हेंबर २०२२

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Bajar Bhav Today:- शेतकरी मित्रांनो, राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनचे आजचे ताजे बाजार भाव (Aajche Soyabean Bajar Bhav) आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
ज्यामध्ये राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये झालेली एकूण आवक, सोयाबीन ला मिळालेले कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव आणि सरासरी भाव याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

महत्त्वाची सूचना :- तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती!

आजचे सोयाबीन बाजार भाव (Soyabean Bajar Bhav)

 

शेतमाल : सोयाबिन                    दर प्रती क्विंटल (रु.)

दिनांक: ०५/११/२०२२ रोजीचे भाव

बाजार समितीआवक (क्विंटलमध्ये)कमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अमरावती3540056505525
लासलगाव – विंचूर3350400057005600
जळगाव11480050005000
औरंगाबाद354480055825156
माजलगाव5481420055925300
सेलु396440057005360
तुळजापूर1600520054005300
राहता274453656265400
धुळे16527052705270
सोलापूर630400560005650
अमरावती18606500053415170
सांगली150500055005250
नागपूर6340440054905150
अमळनेर120526653515351
कोपरगाव1221450056575555
अंबड (वडी गोद्री)126404853884500
वडूज200500052005100
लातूर19333495258115500
जालना19433390057005150
अकोला7513440054905200
मालेगाव108510055015400
आर्वी1000450056254950
चिखली3865480060005400
पैठण35440149754900
उमरेड17314400056505550
भोकर702405056054828
हिंगोली- खानेगाव नाका1236455053504950
जिंतूर188490056015300
मलकापूर1520435055955150
परतूर605450055555250
गंगाखेड20540055005450
धरणगाव41519553505260
आंबेजोबाई300470055515350
किल्ले धारुर113400153255100
चाकूर194510057015523
औराद शहाजानी276515155255338
मुरुम431460156015101
आष्टी-जालना120380057005400
पांढरकवडा150490054005300
उमरखेड480480050004900
उमरखेड-डांकी520480050004900
भंडारा66450050504960
चिमुर50450050004600
राजूरा94460553204890
गोंडपिंपरी220430048004550
सिंदी(सेलू)3703465057505470
कळंब (यवतमाळ)195440053504900

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखामध्ये आपण विविध जिल्ह्यातील सोयाबीनचे ताजे बाजार भाव (Soyabean Bajar Bhav) जाणून घेतले आहेत.

 

📢 ५० हजार रुपये अनुदानाच्या दुसर्‍या याद्या आल्या, यादी पाहण्यासाठी👉 येथे क्लिक करा

 

मित्रांनो एक महत्त्वाची सूचना लक्षात असू द्या,
तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! ह्या व्हिडिओ मधील बाजारभाव महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरुण घेण्यात आले आहेत. याची नोंद घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top