Magel Tyala Vihir Anudan Yojana Application:- शेतकरी मित्रांनो, सिंचन विहीरीसाठी मागेल त्याला विहीर ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविली जाते. या योजनेत आता ३ लाख रुपये अनुदानाऐवजी ४ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
तर ह्या योजनेचा अर्जाचा नमुना आणि सविस्तर शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
मागेल त्याला विहीर अनुदान योजनेचा अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा