Gram Panchayat Election Maharashtra:- सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तारीख जाहीर करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Gram Panchayat Elections Maharashtra) 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे.
Gram Panchayat Election Maharashtra
त्यासाठी संबंधित ठिकाणी काल दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ पासून निवडणूक असलेल्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे केली आहे. तर थेट सरपंचपदांसह ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि कोणत्या जिल्ह्यातील किती ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे, हे आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत. gram panchayat election maharashtra
ग्रामपंचायत निवडणूकीचे संपूर्ण वेळापत्रक येथे क्लिक करून पहा
Gram Panchayat Election Maharashtra (ग्रामपंचायत निवडणूक २०२२)
ग्रामीण भागात आता कडाक्याच्या थंडीत निवडणूकीची रणधुमाळी रंगणार असल्याने ग्रामीण भागात थंडीतही गावाचे राजकारण तापणार आहे, यात शंका नाही. सर्वांना प्रतीक्षा लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची {gram panchayat nivadnuk maharashtra} घोषणा करताना राज्याचे निवडणूक आयुक्त श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. {grampanchayat election maharashtra}
ग्रामपंचायत निवडणूक महाराष्ट्र संपूर्ण वेळापत्रक आणि जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा
ग्रामपंचायत निवडणूकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करून पहा