Pik Vima Manjur:- शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, गोगलगाय, येलोमोझॅकच्या प्रादुर्भावाने सोयाबीन पिकाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाल्याने उत्पादकतेमध्ये मोठी घट निर्माण झाली आहे. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकर्यांना पीक विमा मंजूर (Pik Vima Manjur) होईल अशी आशा होती.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप
Kharip Pik Vima Manjur
ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या सूचना (Crop Loss Intimation) विमा कंपनीला दिल्या होत्या व त्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पुढील २ कार्य दिवसात म्हणजेच शुक्रवार-सोमवार पर्यंत पिक विम्यापोटी २४१ कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. तर नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकर्यांना हा पीक विमा (Pik Vima) मिळणार आहे? हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.
त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पहा.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार २४१ कोटींचा पीक विमा? येथे क्लिक करून पहा