Ativrushti-Nuksan -Bharpai-List-Osmanabad-2022

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download | या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download: शेतकरी मित्रांनो, राज्यात यावर्षी खरीप हंगाम 2022-23 मध्ये जुन ते ऑगस्ट मध्ये तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्य शासनाने शेतकर्‍यांना मदत म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत (Ativrushti Nuksan Bharpai) जाहीर केली होती. ज्याचे वाटप बर्‍याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तर बर्‍याच जिल्ह्यात अजूनही वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आता ज्या जिल्ह्यात वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download} जाहीर होणे सुरू झाले आहे.

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download

शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप झाल्यानंतर ज्या शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे, मदतीच्या तपशीलासह त्यांच्या याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List } संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले होते. तर आता बर्‍याच जिल्ह्यात लाभार्थ्याना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी (Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download) आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.

“या” जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली

आता धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याची माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही अनुदान वाटप यादी तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करा.

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Download

 

उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top