Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra: शेतकरी मित्रांनो, राज्यात यावर्षी खरीप हंगाम 2022-23 मध्ये जुन ते ऑगस्ट मध्ये तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्य शासनाने शेतकर्यांना मदत म्हणून अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत (Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra) जाहीर केली होती.
अतिवृष्टी मदतीचे वाटप बर्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तर बर्याच जिल्ह्यात अजूनही वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आता ज्या जिल्ह्यात वाटपाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, अशा जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra} जाहीर होणे सुरू झाले आहे.
Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra
मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप झाल्यानंतर ज्या शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे, मदतीच्या तपशीलासह त्यांच्या याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra} संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले होते. तर आता बर्याच जिल्ह्यात लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी (Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra) आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप आता नवीन पद्धतीने, जाणून घ्या नवीन पद्धत
अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हानिहाय याद्या तुम्हाला आपल्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. अजूनही बर्याच जिल्ह्यांच्या याद्या अपलोड झालेल्या नाहीत, जेव्हा याद्या अपलोड होत जाईल, तेव्हा आपल्या वेबसाईट वर सुद्धा यादी पाहायला मिळेल.
अशा डाऊनलोड करा जिल्हानिहाय अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या
मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या (Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra) संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील, पण तुम्ही मात्र आपल्या वेबसाईट वर येऊन सर्व जिल्ह्यांच्या याद्या एकाच ठिकाणी डाऊनलोड करू शकता. त्यासाठी खालील जिल्ह्यांच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करू शकता.
टीप: मित्रांनो, ज्या जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्या आहेत, त्याच जिल्ह्यांच्या याद्या तुम्हाला येथे डाऊनलोड करता येईल. हळूहळू जेव्हा आणखी याद्या प्रसिद्ध होतील, त्या आपल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल.
- नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
- धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
- लातूर जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे वरील जिल्ह्यांच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहू शकता. इतर जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. त्यासाठी तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
📢इतर जिल्ह्यांच्या याद्या जेव्हा येतील, तेव्हा तुम्हाला माहिती व्हावी म्हणून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, त्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप