Maharashtra Palakmantri List

Maharashtra Palakmantri List 2023 : नवीन जिल्हानिहाय पालकमंत्री जाहीर, जाणून घ्या कोण असतील तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Palakmantri List – मित्रांनो, मागील वर्षी ऑगस्ट मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारचा ४० दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला होता.

शिंदे गट आणि भाजपाचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी राजभवनात पार पडला आणि राज्याला २० जणांचे नवीन मंत्रिमंडळ मिळाले होते.

भाजपकडून दिग्गज नेत्यांना संधी देण्यात आली, तर शिंदे गटाकडून मात्र ठाकरे पॅटर्न राबवण्यात आला आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातीलच बहुतेक नेत्यांना संधी देण्यात आली होती.

👇👇👇

🏠 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉट्सॲप चॅनलवर, तुम्हीपण येथे क्लिक करून होऊ शकता जॉइन

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Maharashtra Palakmantri List

राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिनांक 04 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

तर मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले हे जिल्हानिहाय पालकमंत्री (Maharashtra Palakmantri List) कोण आहेत, तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला मिळाले आहे? हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे – New Palakmantri List

  • पुणे- अजित पवार
  • अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
  • सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
  • अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
  • वर्धा – सुधीर मुनगंटीवार
  • भंडारा- डॉ.विजयकुमार गावित
  • बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
  • कोल्हापूर- हसन मुश्रीफ
  • गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
  • बीड- धनंजय मुंडे
  • परभणी- संजय बनसोडे
  • नंदुरबार- अनिल पाटील

सर्व पालकमंत्र्याची यादी – List of All Guardian Minister Maharashtra

  • ➡️ देवेंद्र फडणवीस – नागपूर, गडचिरोली
  • ➡️ अजित पवार – पुणे
  • ➡️ राधाकृष्ण विखे पाटील – अकोला, अहमदनगर
  • ➡️ चंद्रकांतदादा पाटील – सोलापूर, अमरावती
  • ➡️ सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, वर्धा
  • ➡️ विजयकुमार गावित – भंडारा
  • ➡️ गिरीश महाजन – धुळे, लातूर, नांदेड,
  • ➡️ गुलाबराव पाटील – जळगाव
  • ➡️ दिलीप वळसे पाटील – बुलढाणा
  • ➡️ दादा भुसे – नाशिक
  • ➡️ संजय राठोड – यवतमाळ, वाशिम
  • ➡️ सुरेश खाडे – सांगली
  • ➡️ संदिपान भुमरे – छत्रपती संभाजीनगर
  • ➡️ उदय सामंत – रत्नागिरी, रायगड
  • ➡️ तानाजी सावंत – धाराशिव
  • ➡️ रवींद्र चव्हाण – पालघर, सिंधुदुर्ग,
  • ➡️ अब्दुल सत्तार – हिंगोली
  • ➡️ दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर
  • ➡️ हसन मुश्रीफ – कोल्हापूर
  • ➡️ धर्मरावबाबा आत्राम – गोंदिया
  • ➡️ अतुल सावे – जालना
  • ➡️ धनंजय मुंडे – बीड
  • ➡️ संजय बनसोडे – परभणी 
  • ➡️ अनिल पाटील – नंदुरबार
  • ➡️ शंभूराज देसाई – सातारा, ठाणे
  • ➡️ मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर

पालकमंत्र्यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेण्यासाठी पुढे क्लिक करा 👉👉 पालकमंत्र्यांचा संक्षिप्त परिचय

तर मित्रांनो, अशाप्रकारे हे नवीन जिल्हानिहाय पालकमंत्री (Maharashtra Palakmantri List) असणार आहेत. ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

 

1 thought on “Maharashtra Palakmantri List 2023 : नवीन जिल्हानिहाय पालकमंत्री जाहीर, जाणून घ्या कोण असतील तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top