Avkali Nuksan Bharpai List

23 जिल्ह्यांना 177 कोटी मदत मंजूर, पहा तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार? | Avkali Nuksan Bharpai List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Avkali Nuksan Bharpai List: शेतकरी बंधूंनो, राज्यात मार्च 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्य शासनाने त्यासाठी 177 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे.

त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे, त्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे? {Avkali Nuksan Bharpai List} हे आपण आजच्या ह्या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी हे शेतकरी ठरतील अपात्र

Avkali Nuksan Bharpai List

मित्रांनो, मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 17780.61 लक्ष (अक्षरी रुपये एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार फक्त)  इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. Avkali Nuksan Bharpai List

📃त्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

जिल्हानिहाय निधीचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.

Avkali Nuksan Bharpai List

  • अमरावती विभाग
  • एकूण शेतकरी – 26132
  • एकूण मंजूर मदत – 24 कोटी 57 लाख 95 हजार रुपये

1) जिल्हा अमरावती

  • एकूण शेतकरी – 2663
  • एकूण मंजूर मदत – 2 कोटी 38 लाख 54 हजार रुपये

2) जिल्हा अकोला

  • एकूण शेतकरी – 3651
  • एकूण मंजूर मदत – 4 कोटी 49 लाख 86 हजार रुपये

3) जिल्हा यवतमाळ

  • एकूण शेतकरी – 9302
  • एकूण मंजूर मदत – 6 कोटी 91 लाख 33 हजार रुपये

4) जिल्हा बुलढाणा

  • एकूण शेतकरी – 7944
  • एकूण मंजूर मदत – 7 कोटी 92 लाख 23 हजार रुपये

5) जिल्हा वाशिम

  • एकूण शेतकरी – 2572
  • एकूण मंजूर मदत – 2 कोटी 85 लाख 99 हजार रुपये

अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या येथे पहा

  • नाशिक विभाग
  • एकूण शेतकरी – 70666
  • एकूण मंजूर मदत – 63 कोटी 09 लाख 77 हजार रुपये

6) जिल्हा नाशिक

  • एकूण शेतकरी – 22956
  • एकूण मंजूर मदत – 17 कोटी 36 लाख 36 हजार रुपये

7) जिल्हा धुळे

  • एकूण शेतकरी – 8717
  • एकूण मंजूर मदत – 6 कोटी 75 लाख 98 हजार रुपये

8) जिल्हा नंदुरबार

  • एकूण शेतकरी – 8836
  • एकूण मंजूर मदत – 8 कोटी 13 लाख 23 हजार रुपये

9) जिल्हा जळगांव

  • एकूण शेतकरी – 18364
  • एकूण मंजूर मदत – 20 कोटी 42 लाख 61 हजार रुपये

10) जिल्हा अहमदनगर

  • एकूण शेतकरी – 11793
  • एकूण मंजूर मदत – 10 कोटी 41 लाख 59 हजार रुपये

नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा

  • पुणे विभाग
  • एकूण शेतकरी – 6331
  • एकूण मंजूर मदत – 4 कोटी 97 लाख रुपये

11) जिल्हा पुणे

  • एकूण शेतकरी – 1434
  • एकूण मंजूर मदत – 70 लाख 70 हजार रुपये

12) जिल्हा सातारा

  • एकूण शेतकरी – 1272
  • एकूण मंजूर मदत – 31 लाख 84 हजार रुपये

13) जिल्हा सांगली

  • एकूण शेतकरी – 02
  • एकूण मंजूर मदत – 50 हजार रुपये

14) जिल्हा सोलापूर

  • एकूण शेतकरी – 3607
  • एकूण मंजूर मदत – 3 कोटी 92 लाख 82 हजार रुपये

15) जिल्हा कोल्हापूर

  • एकूण शेतकरी – 16
  • एकूण मंजूर मदत – 1 लाख 14 हजार रुपये

कांदा अनुदान योजना 2023

  • विभाग औरंगाबाद
  • एकूण शेतकरी – 122018
  • एकूण मंजूर मदत – 84 कोटी 75 लाख 19 हजार रुपये

16) जिल्हा छत्रपती संभाजीनगर 

  • एकूण शेतकरी – 35015
  • एकूण मंजूर मदत – 22 कोटी 17 लाख 41 हजार रुपये

17) जिल्हा जालना

  • एकूण शेतकरी – 4215
  • एकूण मंजूर मदत – 3 कोटी 67 लाख 88 हजार रुपये

18) जिल्हा परभणी

  • एकूण शेतकरी – 5999
  • एकूण मंजूर मदत – 4 कोटी 37 लाख 47 हजार रुपये

19) जिल्हा हिंगोली

  • एकूण शेतकरी – 6526
  • एकूण मंजूर मदत – 6 कोटी 04 लाख 49 हजार रुपये

20) जिल्हा नांदेड

  • एकूण शेतकरी – 36543
  • एकूण मंजूर मदत – 30 कोटी 52 लाख 13 हजार रुपये

21) जिल्हा बीड

  • एकूण शेतकरी – 8503
  • एकूण मंजूर मदत – 5 कोटी 99 लाख 99 हजार रुपये

22) जिल्हा लातूर

  • एकूण शेतकरी – 22565
  • एकूण मंजूर मदत – 10 कोटी 56 लाख 55 हजार रुपये

23) जिल्हा धाराशीव

  • एकूण शेतकरी – 2652
  • एकूण मंजूर मदत – 1 कोटी 39 लाख 27 हजार रुपये

 

  • एकूण राज्य
  • एकूण जिल्हे – 23
  • एकूण शेतकरी – 225147
  • एकूण मंजूर मदत – 177 कोटी 39 लाख 91 हजार रुपये

तर मित्रांनो, अशाप्रकारे मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 17780.61 लक्ष (अक्षरी रुपये एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार फक्त)  इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व जिल्हानिहाय मंजूर निधी आपण जाणून घेतला आहे. Avkali Nuksan Bharpai List

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top