Avkali Nuksan Bharpai List 2023: शेतकरी बंधूंनो, राज्यात मार्च 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्य शासनाने आधी त्यासाठी 177 कोटी आणि आता 27 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे.
त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे, त्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे? {Avkali Nuksan Bharpai List 2023} हे आपण आजच्या ह्या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.
23 जिल्ह्यांना 177 कोटी मंजूर, पहा तुमच्या जिल्ह्याला किती?
Avkali Nuksan Bharpai List 2023
मित्रांनो, मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 2718.52 लक्ष (अक्षरी रुपये सत्तावीस कोटी अठरा लक्ष बावन्न हजार फक्त) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. Avkali Nuksan Bharpai List 2023
📃त्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
जिल्हानिहाय निधीचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
Avkali Nuksan Bharpai List 2023
- नागपूर विभाग
- एकूण शेतकरी – 10178
- एकूण मंजूर मदत – 11 कोटी 87 लाख 3 हजार रुपये
1) जिल्हा नागपूर
- एकूण शेतकरी – 5540
- एकूण मंजूर मदत – 9 कोटी 7 लाख 46 हजार रुपये
2) जिल्हा भंडारा
- एकूण शेतकरी – 591
- एकूण मंजूर मदत – 21 लाख 81 हजार रुपये
3) जिल्हा गोंदिया
- एकूण शेतकरी – 457
- एकूण मंजूर मदत – 25 लाख 40 हजार रुपये
4) जिल्हा चंद्रपूर
- एकूण शेतकरी – 958
- एकूण मंजूर मदत – 54 लाख 31 हजार रुपये
5) जिल्हा गडचिरोली
- एकूण शेतकरी – 2632
- एकूण मंजूर मदत – 1 कोटी 78 लाख 5 हजार रुपये
अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या येथे पहा
- कोकण विभाग
- एकूण शेतकरी – 31298
- एकूण मंजूर मदत – 15 कोटी 31 लाख 49 हजार रुपये
6) जिल्हा ठाणे
- एकूण शेतकरी – 1984
- एकूण मंजूर मदत – 1 कोटी 15 लाख 60 हजार रुपये
7) जिल्हा पालघर
- एकूण शेतकरी – 25429
- एकूण मंजूर मदत – 11 कोटी 50 लाख 80 हजार रुपये
8) जिल्हा रायगड
- एकूण शेतकरी – 3834
- एकूण मंजूर मदत – 2 कोटी 61 लाख 37 हजार रुपये
9) जिल्हा रत्नागिरी
- एकूण शेतकरी – 00
- एकूण मंजूर मदत – 00
10) जिल्हा सिंधुदुर्ग
- एकूण शेतकरी – 51
- एकूण मंजूर मदत – 3 लाख 72 हजार रुपये
नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा
- एकूण राज्य
- एकूण जिल्हे – 10
- एकूण शेतकरी – 41476
- एकूण मंजूर मदत – 27 कोटी 18 लाख 52 हजार रुपये
तर मित्रांनो, अशाप्रकारे मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 2718.52 लक्ष (अक्षरी रुपये सत्तावीस कोटी अठरा लक्ष बावन्न हजार फक्त) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. सर्व जिल्हानिहाय मंजूर निधी आपण जाणून घेतला आहे. Avkali Nuksan Bharpai List 2023