Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2023 : अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR आला, पहा अशी असेल योजनेची पात्रता आणि कार्यपद्धती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2023 : शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातसुद्धा आता “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2023) राबविण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आता पीएम किसान योजनेचे वार्षिक 6 हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे वार्षिक 6 हजार रुपये, असे एकूण वार्षिक 12 हजार रुपये मिळणार आहेत.

नुकतेच दिनांक 30 मे 2023 रोजी नमो शेतकरी योजना (Namo Shetkari Yojana) राबविण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती, त्यामुळे राज्यातील तमाम शेतकर्‍यांना प्रतीक्षा होती ती शासन निर्णयाची, तर अखेर आज दिनांक 15 जून 2023 रोजी नमो शेतकरी योजना राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

तर शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या लेखात आपण नमो शेतकरी योजनेची पात्रता, योजनेची कार्यपद्धती आणि इतर सर्व आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत.

👉👉 नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी हे शेतकरी ठरतील अपात्र 👈👈

Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana 2023

शेतकर्‍यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM- KISAN) योजना सुरु केली असुन सदर योजना केंद्र शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार आणि यासंदर्भात वेळोवेळी केंद्र शासनाकडून प्राप्त होणा-या निर्देशाप्रमाणे शासन निर्णयान्वये राज्यात राबविण्यात येत असुन, सदर योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे.

👇👇👇

नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा

मा. वित्त मंत्री महोदयांचे सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्याबाबतची घोषणा केलेली आहे.

👇👇👇

👉👉 तुमचे आधार कोणत्या बँक खात्यास लिंक आहे, येथे चेक करा 👈👈

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या धर्तीवर “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राज्यात राबविण्याबाबतचा प्रस्तावास दि. 30 मे 2023 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. त्यास अनुलक्षून शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

Namo Shetkari Yojana GR

🧑‍🌾 नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी

👉👉येथे क्लिक करा👈👈

________________________________________________

  • अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top