ZP Recruitment 2023 : मित्रांनो, ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही (ZP Recruitment 2023) सुरू करण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ZP Recruitment 2023
आजच्या ह्या लेखात आपण जिल्हा परिषद 2023 भरती {ZP Recruitment 2023} संदर्भात सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
जिल्हानिहाय पदसंख्या
जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या अहमदनगर 937 नांदेड 628 अकोला 284 नंदुरबार 475 अमरावती 653 नाशिक 1038 बीड 568 उस्मानाबाद 453 भंडारा 320 पालघर 991 बुलढाणा 499 परभणी 301 छ. संभाजी नगर 432 पुणे 1000 चंद्रपूर 519 रायगड 840 धुळे 352 रत्नागिरी 715 गडचिरोली 581 सांगली 754 गोंदिया 339 सातारा 972 हिंगोली 204 सिंधुदुर्ग 334 जालना 467 सोलापूर 674 जळगाव 626 ठाणे 255 कोल्हापूर 728 वर्धा 371 लातूर 476 वाशिम 242 नागपूर 557 यवतमाळ 875
महत्त्वाच्या तारखा (ZP Recruitment 2023 Important Dates)
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक : 05/08/2023
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 25/08/2023
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : 25/08/2023
- परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक : परीक्षेच्या 7 दिवस आधी
परीक्षा शुल्क
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी : 1000/- रुपये
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी : 900/- रुपये
- अनाथ उमेदवारांसाठी परीक्षा फी : 900/- रुपये
- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.
जिल्हानिहाय जाहिराती
अधिक माहितीसाठी कृपया खालील जिल्हानिहाय मूळ जाहिरातींचे वाचन करावे.
👇👇👇
जिल्हा परिषद भरती 2023 नवीन अभ्यासक्रम येथे पहा
जिल्हा परिषद भरती 2023 थोडक्यात (ZP Bharti 2023 Overview)
- परीक्षेचे नाव : जिल्हा परिषद भरती 2023
- नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
- एकूण पद : 19460
- वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते 1,32,300/- पर्यंत
- अर्ज करण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023 पासून
- अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023 (रात्री 11:59 पर्यंत)
- परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/-, राखीव प्रवर्ग – रु. 900/-
- परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन पद्धतीने संगणकावर (CBT)
- वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे, मागास प्रवर्ग – 18 ते 45 वर्ष
👇👇👇
जिल्हा परिषद भरती 2023 ऑनलाइन अर्ज कसा भरावा? येथे पहा
जिल्हा परिषद भरती 2023 साठी पुस्तके (ZP Recruitment 2023 Books)