Ativrushti Nuksan Bharpai List : १२ जिल्ह्यांसाठी २२२ कोटी रूपये मंजूर, पहा जिल्हानिहाय मदत

Ativrushti Nuksan Bharpai List: शेतकरी मित्रांनो, राज्यात सप्टेंबर – ऑक्टोबर २०२२ या कालावधीत परतीच्या पावसाने शेतीपिकांचे तसेच शेत जमिनींचे अतोनात नुकसान झाले होते, म्हणूनच दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी नुकसान भरपाई (Nuksan Bharpai) संदर्भात एक दिलासदायक शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १२ जिल्ह्यांसाठी २२२ कोटींची नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai) वितरीत करण्यात येणार आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे? हे आपण आजच्या Ativrushti Nuksan Bharpai List ह्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Ativrushti Nuksan Bharpai List

सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२२ मध्ये शेतीपिकांच्या व शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरीत करावयाचा लेखाशिर्षनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे.

अमरावती विभाग

१) जिल्हा – अमरावती

  • एकूण शेतकरी – ७४४०
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ११ कोटी ४५ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २ कोटी १९ लाख रूपये

२) जिल्हा अकोला

  • एकूण शेतकरी – ३०४६३
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ३४ कोटी १६ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

३) जिल्हा बुलढाणा

  • एकूण शेतकरी – ४५४३१
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ५४ कोटी १५ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ०१ लाख ५४ हजार रुपये

४) जिल्हा वाशिम

  • एकूण शेतकरी – २६७६९
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २६ कोटी ५१ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

५) जिल्हा यवतमाळ

  • एकूण शेतकरी – ३६०२७
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ३१ कोटी ८२ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २५ लाख ८० हजार रुपये

६) जिल्हा अकोला

  • एकूण शेतकरी – ११५७१
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २० कोटी २७ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये

७) जिल्हा यवतमाळ

  • एकूण शेतकरी – ६५८
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – १ कोटी ३५ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – १ कोटी ७० लाख रुपये

एकूण अमरावती विभाग

एकूण शेतकरी – १ लाख ४६ हजार १३०

शेतीपिकांच्या नुकसानीकरिता एकूण मदत – १७९ कोटी ७४ लाख रुपये

शेत जमिनीच्या नुकसानीकरिता एकूण मदत – ६ कोटी ५२ लाख रुपये

सविस्तर शासन निर्णय येथे पहा

नागपूर विभाग

८) जिल्हा नागपूर

  • एकूण शेतकरी – ८११८
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ८ कोटी ३९ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

९) जिल्हा वर्धा

  • एकूण शेतकरी – ६४०
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – १ कोटी ४२ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

१०) जिल्हा भंडारा

  • एकूण शेतकरी – ७०८३
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ६ कोटी ४९ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

११) जिल्हा गोंदिया

  • एकूण शेतकरी – ३२८६
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २ कोटी ८९ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

१२) जिल्हा चंद्रपूर

  • एकूण शेतकरी – १०८८९
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ११ कोटी ९८ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

१३) जिल्हा गडचिरोली

  • एकूण शेतकरी – ५१४
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – २४ लाख ६२ हजार रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

एकूण नागपूर विभाग

एकूण शेतकरी – ३० हजार ५३०

शेतीपिकांच्या नुकसानीकरिता एकूण मदत – ३१ कोटी ४४ लाख रुपये

शेत जमिनीच्या नुकसानीकरिता एकूण मदत – ००

“या” १० जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार १२८६ कोटींची मदत

 

पुणे विभाग

१४) जिल्हा सोलापूर

  • एकूण शेतकरी – ३५५८
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ४ कोटी ६१ लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – ००

एकूण पुणे विभाग

एकूण शेतकरी – ३५५८

शेतीपिकांच्या नुकसानीकरिता एकूण मदत – ४ कोटी ६१ लाख रुपये

शेत जमिनीच्या नुकसानीकरिता एकूण मदत – ००

अशाप्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून अमरावती, नागपूर आणि पुणे विभागातील १२ जिल्ह्यातील एकूण १ लाख ८० हजार २१८ शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता २१५ कोटी ८० लाख ३० हजार रुपये आणि शेत जमीनीच्या नुकसानीकरिता ६ कोटी ५२ लाख १५ हजार रुपये इतकी मदत सदर शासन निर्णयास अनुसरून जाहीर करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top