Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra

नांदेड जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पहा | Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Nanded

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Nanded:- मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील तालुकानिहाय अतिवृष्टी याद्या (Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Nanded) मोबाईल वर डाऊनलोड कशा कराव्या, हे आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला पुढे नांदेड जिल्ह्यातील ज्या तालुक्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी तुमच्या मोबाईल वर डाऊनलोड करायची आहे, त्या तालुक्याच्या नावावर क्लिक केल्यावर यादी डाऊनलोड करता येणार आहे.

Ativrushti Nuksan Bharpai List 2022 Nanded

शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील ज्या तालुक्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी तुम्हाला पाहायची असेल त्या तालुक्याच्या नावावर क्लिक करून तुम्ही यादी तुमच्या मोबाईल वर डाऊनलोड करू शकता.

👉 नायगांव

👉 मुखेड भाग 2

👉 मुखेड

👉 नांदेड

👉 उमरी

👉 कंधार

👉 लोहा भाग 1

👉 लोहा भाग 2

👉 अर्धापूर भाग 1

👉 माहूर भाग 1

👉 माहूर भाग 2

👉 देगलूर भाग 1

👉 देगलूर भाग 2

👉 धर्माबाद

👉 भोकर

👉 हदगांव भाग 2

👉 हदगांव भाग 1

👉 बिलोली भाग 2

👉 बिलोली भाग 1

👉 हिमायतनगर भाग 2

👉 हिमायतनगर भाग 1

👉 किनवट भाग- 2

👉 किनवट भाग-1

👉 मुदखेड

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे वरील तालुक्यांच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या तालुक्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहू शकता. इतर जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. त्यासाठी तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

📢आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉  शेतकरी योजना ग्रुप

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top