“या” १० जिल्ह्यांसाठी १२८६ कोटी नुकसान भरपाई मंजूर | Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra

Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra: – शेतकरी मित्रांनो, राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता औरंगाबाद आणि पुणे विभागातील १० जिल्ह्यांसाठी १२८६ कोटी ७४ लक्ष रूपयांचा निधी (Ativrushti Nuksan Bharpai) दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला आहे. तर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्‍यांना नेमकी किती मदत जाहीर करण्यात आली आहे? हे तुम्ही खाली जाणून घेऊ शकता.

जिल्हानिहाय सर्व तपशील येथे जाणून घ्या

 

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra दुसरा टप्पा – १० जिल्हे

औरंगाबाद विभाग

१) जिल्हा – औरंगाबाद
एकूण शेतकरी – २ लाख ८६ हजार १०
एकूण मदत – २६८ कोटी १२ लाख रुपये

२) जिल्हा – जालना
एकूण शेतकरी – ३ लाख ६९ हजार ६८०
एकूण मदत – ३९७ कोटी ७३ लाख रुपये

३) जिल्हा – परभणी
एकूण शेतकरी – ९२७३७
एकूण मदत – ७६ कोटी ३९ लाख रुपये

४) जिल्हा – हिंगोली
एकूण शेतकरी – ५४ हजार ८७६
एकूण मदत – १६ कोटी ८० लाख रुपये

५) जिल्हा – नांदेड
एकूण शेतकरी – ४७ हजार ३६८
एकूण मदत – २५ कोटी ५३ लाख रुपये

६) जिल्हा – बीड
एकूण शेतकरी – ३ लाख ५१ हजार ६३४
एकूण मदत – ४१० कोटी २२ लाख रुपये

७) जिल्हा – लातुर
एकूण शेतकरी – १५ हजार ७८७
एकूण मदत – १९ कोटी ९० लाख रुपये

एकूण औरंगाबाद विभाग
एकूण शेतकरी – १२ लाख १८ हजार ९२
एकूण मदत – १२१४ कोटी ७२ लाख रुपये

 

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप

 

पुणे विभाग

८) जिल्हा – पुणे
एकूण शेतकरी – ३२ हजार ५४५
एकूण मदत – ३० कोटी ७७ लाख रुपये

९) जिल्हा – सातारा
एकूण शेतकरी – ८ हजार ७६५
एकूण मदत – ५ कोटी २२ लाख रुपये

१०) जिल्हा – सोलापूर
एकूण शेतकरी – २६ हजार १४२
एकूण मदत – ३६ कोटी २ लाख रुपये

एकूण पुणे विभाग
एकूण शेतकरी – ६७ हजार ४५२
एकूण मदत – ७२ कोटी २ लाख रुपये

अशाप्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाई टप्पा २ मध्ये औरंगाबाद आणि पुणे विभागातील १० जिल्ह्यातील एकूण १२ लाख ८५ हजार ५४४ शेतकऱ्यांना १२८६ कोटी ७४ लाख ६६ हजार रुपये इतकी मदत सदर शासन निर्णयास अनुसरून जाहीर करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top