Ativrushti Nuksan Bharpai List Osmanabad 2022: धाराशीव म्हणजेच उस्मानाबाद जिल्ह्याची माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही अनुदान वाटप यादी तुमच्या मोबाईलवर कशी डाऊनलोड करता येईल, चला पाहुयात.
खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Ativrushti Nuksan Bharpai List Osmanabad 2022
- सर्वप्रथम तुम्हाला उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
जे आहे – https://osmanabad.gov.in/mr/ - संकेतस्थळ ओपन झाल्यानंतर सर्वात वरील टॅब मध्ये “सुचना” हा विभाग दिसेल. त्यावर क्लिक करावे.
- सुचना या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर तीन पर्याय येईल, त्यापैकी घोषणा या पर्यायावर क्लिक करावे.
- घोषणा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पहिलीच घोषणा तुम्हाला दिसेल, “माहे जुन ते ऑक्टोबर २०२२ मधील सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप(शेतकऱ्यांची यादी)”.
- तर या घोषणेसामोरील “पहा” या पीडीएफ पर्यायावर क्लिक करून आता तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी डाऊनलोड करू शकता.
- यादी डाऊनलोड झाल्यानंतर ती ओपन करून घ्यावी आणि यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी तुम्ही सर्च या बटणावर क्लिक करून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे चेक करू शकता.
तर मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या पाहू शकता.
अशा डाऊनलोड करा तालुकानिहाय याद्या (Ativrushti Nuksan Bharpai List Osmanabad 2022)
मित्रांनो, धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या तालुकानिहाय अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी संबंधित तालुक्याच्या नावावर क्लिक करा.
👉तुळजापूर तालुका (निकषाबाहेरील)
👉 तुळजापूर तालुका (मंगरुळ मंडळ)
(मित्रांनो, इतर तालुक्यांच्या याद्या अजून जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत, जेव्हा ते प्रसिद्ध होईल, तेव्हा आपल्या वेबसाईट वर त्या याद्या अपडेट करण्यात येईल.)
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे वरील तालुक्यांच्या नावावर क्लिक करून तुम्ही त्या तालुक्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहू शकता. इतर जिल्ह्यांच्या याद्या सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. त्यासाठी तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
📢आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप