Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra New GR | 10 जिल्ह्यांसाठी 676 कोटी रुपये मंजूर, पहा जिल्हानिहाय तपशील

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra: मित्रांनो, सप्टेंबर – ऑक्टोबर, 2022 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला असून, या शासन निर्णयानुसार एकूण 10 जिल्ह्यांसाठी एकूण 676 कोटींची (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) अतिवृष्टी मदत वितरित करण्यात आली आहे. तर सर्व जिल्हानिहाय तपशील या लेखात आपण जाणून घेऊयात.

Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

सप्टेंबर – ऑक्टोबर, 2022 मध्ये शेतीपिकांच्या व शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाचा निधीचा जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे. Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

या 12 जिल्ह्यांना आधीच 222 कोटी मंजूर, क्लिक करून पहा तुमचा जिल्हा

दिनांक 11 जानेवारी 2023 रोजीच्या शासन निर्णया नुसार जिल्हानिहाय वितरित निधी

पुणे विभाग

1) जिल्हा – पुणे

  • एकूण शेतकरी – 52900
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 42 कोटी 82 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 15 लाख रूपये

2) जिल्हा – सातारा

  • एकूण शेतकरी – 24754
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 17 कोटी 04 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 17 हजार रूपये

3) जिल्हा – सांगली

  • एकूण शेतकरी – 45868
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 42 कोटी 25 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 21 हजार रूपये

4) जिल्हा – सोलापूर

  • एकूण शेतकरी – 65166
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 110 कोटी 56 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 14 लाख 33 हजार रूपये

5) जिल्हा – कोल्हापूर

  • एकूण शेतकरी – 5862
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 3 कोटी 76 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी –

एकूण पुणे विभाग

एकूण शेतकरी – 1 लाख 94 हजार 550

शेतीपिकांच्या नुकसानीकरिता एकूण मदत – 216 कोटी 46 लाख रुपये

शेत जमिनीच्या नुकसानीकरिता एकूण मदत – 29 लाख रुपये

सविस्तर शासन निर्णय येथे पहा

नाशिक विभाग

6) जिल्हा – नाशिक

  • एकूण शेतकरी – 98210
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 89 कोटी 20 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 23 लाख रुपये

7) जिल्हा – धुळे

  • एकूण शेतकरी – 57964
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 51 कोटी 04 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 00

8) जिल्हा – नंदुरबार

  • एकूण शेतकरी – 107
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 6 लाख 68 हजार रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 00

9) जिल्हा – जळगाव

  • एकूण शेतकरी – 27370
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 27 कोटी 76 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 00

10) जिल्हा – अहमदनगर

  • एकूण शेतकरी – 254691
  • शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 290 कोटी 91 लाख रूपये
  • शेत जमिनीच्या नुकसानीकरिता मंजूर निधी – 13 लाख रुपये

एकूण नाशिक विभाग

एकूण शेतकरी – 4 लाख 38 हजार 342

शेतीपिकांच्या नुकसानीकरिता एकूण मदत – 458 कोटी 99 लाख रुपये

शेत जमिनीच्या नुकसानीकरिता एकूण मदत – 36 लाख रुपये

शासन निर्णयानुसार राज्यातील 6 लाखांपेक्षा जास्त शेतकर्‍यांना 675 कोटींची नुकसान भरपाई मंजूर (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra)

अशाप्रकारे अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून पुणे आणि नाशिक विभागातील 10 जिल्ह्यातील एकूण 6 लाख 32 हजार 892 शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता 675 कोटी 45 लाख 10 हजार रुपये आणि शेत जमीनीच्या नुकसानीकरिता 66 लाख 37 हजार रुपये इतकी मदत सदर शासन निर्णयास अनुसरून जाहीर करण्यात आले आहेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top