Crop Insurance Maharashtra: शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, कीड रोगांचा प्रादुर्भाव, परतीचा पाऊस यांमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे पीक विमाधारक शेतकर्यांचे डोळे पीक विमा नुकसान भरपाई कडे लागलेले होते. अखेर राज्यात पीक विमा (Crop Insurance Maharashtra) मंजूर झाला आहे.
Crop Insurance Maharashtra
तर मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यात पीक विमा मंजूर (Pik Vima Manjur) झाला आहे. काही जिल्ह्यात तर पीक विमा शेतकर्यांच्या खात्यात जमा देखील झाला आहे. तर आता संपूर्ण राज्याची खरीप पीक विमा २०२२ ची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात एकूण दाखल करण्यात आलेले पीक विमा दावे, मंजूर पीक विमा दावे, एकूण पात्र शेतकरी, एकूण मंजूर पीक विमा तसेच पीक विमा योजनेची वाटप स्थिती आपण या लेखात पाहणार आहोत.
संपूर्ण राज्याची पीक विमा आकडेवारी येथे क्लिक करून पहा
Pik Vima Maharashtra
मित्रांनो, यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजना नवीन स्वरुपात राबविण्यासाठी दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी नवीन शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यानुसार योजनेत बीड पॅटर्नचा समावेश करण्यात आला होता आणि म्हणूनच खरीप हंगाम २०२२ मध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी या योजनेत सहभाग घेतला.
कोणत्या जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार २४१ कोटींचा पीक विमा? येथे क्लिक करून पहा
पीक विमा भरल्यानंतर पीक नुकसानीनंतर झालेल्या नुकसानीसाठी पीक विमा क्लेम करणे आवश्यक असते. त्यानंतरच पीक विमा मिळत असतो. तर पीक विमा क्लेम केलेल्या शेतकर्यांना पीक विमा मिळणे सुरू झाले आहे. तर संपूर्ण राज्यात पहिल्या टप्प्यात किती पीक विमा मंजूर झाला आहे? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर टच करून पहा.