Crop Loan Rates 2024

Crop Loan Rates 2024 : पीक कर्जाचे नवीन दर जाहीर, पहा 2024 मध्ये तुम्हाला किती मिळणार पीक कर्ज?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Loan Rates 2024: शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात तुम्ही घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड तुम्ही केली असेल, तर आता खरीप हंगाम 2024 करिता तुम्हाला बँकेकडून नवीन पीक कर्जाचे वाटप सुरू होणार आहे.

मात्र हे पीक कर्ज (pik karj) तुम्हाला मिळत असताना, ते नेमके कोणत्या दराने तुम्हाला मिळायला हवे, म्हणजे नियमानुसार पीक कर्जाचे दर (Crop Loan Rates 2024) तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.

तर राज्यामध्ये पीक कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी राज्यस्तरावर एक राज्यस्तरीय समिती गठित केलेली असते. आणि जिल्हास्तरावर गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या शिफारशी नुसार राज्यस्तरीय समिती राज्यात सर्व पिकांसाठी पीक कर्जाचे दर निश्चित करीत असते.

आणि निश्चित करण्यात आलेल्या दराच्या 10% कमी किंवा जास्त पीक कर्ज देण्याचे बँकांना बंधनकारक असते.

👉 पीक कर्जाचे नवीन दर काय आहे? येथे pdf पहा.

Crop Loan Rates 2024

तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 करिता सर्व पिकांच्या पीक कर्जाचे हेक्टरी नवीन दर जाहीर करण्यात आले असून, खरीप हंगाम 2024 मध्ये तुम्हाला कोणत्या दराने पीक कर्ज मिळेल?

तसेच जाहीर करण्यात आलेले नवीन पीक कर्ज दर (pik karj dar 2024) काय आहे? हे आपण आजच्या ह्या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सन 2024 करिता जाहीर करण्यात आलेले पीक कर्जाचे दर

अ. क्रं.पिकाचे नावसमितीने सुचविलेले / निश्चित केलेले प्रती हेक्टरी पीक कर्जाचे दर
 खरीप पिकेwww.batamikamachi.com
1.खरीप भात/सुधारित75000 प्रति हेक्टर
2.भात उन्हाळी/बासमती75000 प्रति हेक्टर
3.खरीप भात (जिरायत)62000 प्रति हेक्टर
4.खरीप ज्वारी (बागायत)44000 प्रति हेक्टर
5.खरीप ज्वारी (जिरायत)44000 प्रति हेक्टर
6.बाजरी (बागायत)43000 प्रति हेक्टर
7.बाजरी (जिरायत)35000 प्रति हेक्टर
8.बाजरी (उन्हाळी)35000 प्रति हेक्टर
9.मका (बागायत)40000 प्रति हेक्टर
10.मका (जिरायत)35000 प्रति हेक्टर
11.मका (स्विट कॉर्न)40000 प्रति हेक्टर
12.तूर (बागायत)46000 प्रति हेक्टर
13.तूर (जिरायत)45000 प्रति हेक्टर
14.मूग (जिरायत)27000 प्रति हेक्टर
15.मूग (उन्हाळी)27000 प्रति हेक्टर
16.उडीद (जिरायत)27000 प्रति हेक्टर
17.भुईमुग (बागायत/उन्हाळी)49000 प्रति हेक्टर
18.भुईमुग (जिरायत)46000 प्रति हेक्टर
19.सोयाबीन54000 प्रति हेक्टर
20.सुर्यफूल (बागायत)27000 प्रति हेक्टर
21.सूर्यफूल (जीरायत)24000 प्रति हेक्टर
22.तीळ (जिरायत)24000 प्रति हेक्टर
23.जवस (जिरायत)25000 प्रति हेक्टर
24.कापूस (बागायत)76000 प्रति हेक्टर
25.कापूस (जिरायत)65000 प्रति हेक्टर
ऊसwww.batamikamachi.com
26.ऊस (आडसाली)165000 प्रति हेक्टर
27.ऊस (पूर्वहंगामी)155000 प्रति हेक्टर
28.ऊस (सुरू)155000 प्रति हेक्टर
29.ऊस (खोडवा)120000 प्रति हेक्टर
रब्बीwww.batamikamachi.com
30.रब्बी ज्वारी (बागायत)44000 प्रति हेक्टर
31.रब्बी ज्वारी (जिरायत)31000 प्रति हेक्टर
32.गहू (बागायत)38000 प्रति हेक्टर
33.हरभरा (बागायत)40000 प्रति हेक्टर
34.हरभरा (जिरायत)35000 प्रति हेक्टर
35.करडई30000 प्रति हेक्टर
फळ पिकेwww.youtube.com/amanmohanawale
36.मिरची100000 प्रति हेक्टर
37.मिरची (निर्यातक्षम)100000 प्रति हेक्टर
38.टोमॅटो80000 प्रति हेक्टर
39.कांदा ( खरीप )105000 प्रति हेक्टर
40.कांदा ( रब्बी )90000 प्रति हेक्टर
41.बटाटा105000 प्रति हेक्टर
42.हळद136000 प्रति हेक्टर
43.आले136000 प्रति हेक्टर
44.कोबीवर्गीय पिके42000 प्रति हेक्टर
फुल पिकेwww.batamikamachi.com
45.ऑस्टर36000 प्रति हेक्टर
46.शेवंती36000 प्रति हेक्टर
47.झेंडू41000 प्रति हेक्टर
48.गुलाब47000 प्रति हेक्टर
49.मोगरा42000 प्रति हेक्टर
50.जाई38000 प्रति हेक्टर
फळ झाडेwww.youtube.com/amanmohanawale
51.द्राक्ष370000 प्रति हेक्टर
52.काजू121000 प्रति हेक्टर
53.डाळिंब200000 प्रति हेक्टर
54.चिकू70000 प्रति हेक्टर
55.पेरू105000 प्रति हेक्टर
56.कागदी लिंबू80000 प्रति हेक्टर
57.नारळ75000 प्रति हेक्टर
58.सिताफळ80000 प्रति हेक्टर
59.केळी150000 प्रति हेक्टर
60.केळी (टिशूकल्चर)180000 प्रति हेक्टर
61.संत्रा /मोसंबी88000 प्रति हेक्टर
62.आंबा (हापूस)155000 प्रति हेक्टर
63.बोर40000 प्रति हेक्टर
64.आवळा40000 प्रति हेक्टर
65.पपई85000 प्रति हेक्टर
चारा पिकेwww.batamikamachi.com
66.गजराज32000 प्रति हेक्टर
67.लसुन गवत63000 प्रति हेक्टर
68.पवना गवत34000 प्रति हेक्टर
69.मका (हिरवा चारा)32000 प्रति हेक्टर
70.बाजरी (हिरवा चारा)16000 प्रति हेक्टर
71.ज्वारी (हिरवा चारा)22000 प्रति हेक्टर
72.रेशमी  तुती90000 प्रति हेक्टर
इतर पिकेwww.batamikamachi.com
73.पानमळा55000 प्रति हेक्टर

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे खरीप हंगाम 2024 पासून सर्व पिकांचे पीक कर्जाचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहे. या दरांमध्ये 10 टक्के अधिक किंवा वजा दराने बँकाना पीक कर्ज देणे बंधनकारक असते.

आशा करतो की तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरेल, सोबतच ही पोस्ट इतरांना सुद्धा नक्की शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top