Fertilizer Prices 2023

Fertilizer Prices 2023: खते झाली स्वस्त, पहा काय आहेत खतांचे नवीन भाव?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fertilizer Prices 2023: मित्रांनो, शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खते अनुदानित दरात (Fertilizer Prices 2023) देण्यासाठी केंद्र सरकार खरीप हंगाम 2023 साठी 38,000 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. नुकतेच याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे दुहेरी लाभ होणार असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी किमतीत डीएपी आणि इतर फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांची उपलब्धता सुनिश्चित होणार आहे आणि फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण देखील शक्य होणार आहे.

🧑‍🌾 सततच्या पावसाचे 1500 कोटी अनुदान मंजूर 🧑‍🌾

👉👉 येथे क्लिक करून मंत्रिमंडळ निर्णय पहा 👈👈

याच पार्श्वभूमीवर आता खतांच्या किमती कमी झाल्याचे दिसून येत आहे, तर मित्रांनो, खरीप हंगाम 2023 मध्ये रासायनिक खतांचे नवीन भाव {Fertilizer Prices 2023} आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत. तसेच मागील वर्षी खतांचे भाव काय होते? हेसुद्धा आपण जाणून पाहणार आहोत.

Fertilizer Prices 2023

मित्रांनो, मागील वर्षी 2022 मध्ये रासायनिक खतांचे भाव काय होते? आणि आता 2023 मध्ये रासायनिक खतांचे नवीन भाव काय आहेत? हे तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता.

📃रासायनिक खतांचे नवीन भाव PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा📃

👇👇👇

रासायनिक खतांचे मागील वर्षीचे आणि या वर्षीचे भाव

 

खतांचा प्रकारखते2022-23 चे भाव2023-24 चे नवीन भावभावामधील फरक
डीएपीZincated DAP1350135000
एमओपीMOP 0:0:60:0875 – 170017000
एनपी24-24-019001500 – 1700200 –
एनपीएस24-24-0-819001500400 –
एनपीएस20-20-0-131150-14751200-1300175 –
एनपीके19-19-191575155025 –
एनपीकेZincated 10-26-261440-147014700
एनपीके12-32-161440-147014700
एनपीके14:35:1419001500400 –
एनपी14-28-0-014951650-1700155 +
एनपी20:20:001150117525 +
एनपीके15:15:151500147030 –
एनपीएस16:20:0:131925 – 14701150 – 14700
एनपीके16:16:16:014751250225 –
एनपी28:28:001700 – 19001500200 –
एएस20:5:00:23100010000
एनपीकेएस15:15:15:91375 – 14501450 – 147020 +
एनपीके17:17:17121012100
एनपीके (40kg)8:21:2118501750100 –
एनपीके (40kg)09.24.2419001790110 –
एसएसपी (G)0:16:0:11430 – 560490 – 57010 +
एसएसपी (G)0:16:0:12400 – 520450 – 53010 +

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे वरीलप्रमाणे रासायनिक खतांचे नवीन आणि जुने दर आहेत. अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.

🌾🌾 खरीप हंगाम 2023-24 चे नवीन हमीभाव जाहीर 🌾🌾

👉👉 खरीप पिकांचे नवीन हमीभाव येथे क्लिक करून पहा 👈👈

 

  • अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top