Kharip Hangam Antim Paisewari: शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याला खरीप पीक विमा मिळणार का? हे हंगामाच्या शेवटी जाहीर होणार्या अंतिम पैसेवारी (Kharip Hangam Antim Paisewari) वर अवलंबून असते. जर अंतिम पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आल्यास नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे खरीप हंगामाच्या शेवटी जाहीर होणार्या खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीकडे (Kharip Hangam Antim Paisewari) तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले असते.
Kharip Hangam Antim Paisewari
अखेर जिल्हानिहाय २०२२-२३ खरीप पिकांची अंतिम पैसेवारी (Kharip Hangam Antim Paisewari) जाहीर करण्यात आली असून, कोणत्या जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी {Kharip Hangam Antim Paisewari} किती जाहीर करण्यात आली आहे, हे आपण आज या लेखात पाहणार आहोत.
खरीप पीक विमा २०२२ ची राज्याची आकडेवारी येथे क्लिक करून पहा
मित्रांनो, डिसेंबर आधी नजरअंदाज आणि सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात येत असते. आणि अंतिम पैसेवारी Kharip Hangam Antim Paisewari साधारणत: १५ नोव्हेंबर नंतर मुग व उडीद, ३१ जानेवारी पर्यंत सोयाबीन व इतर खरीप पिके, २८ फेब्रुवारी पर्यंत कापूस आणि ३१ मार्च पर्यंत तूर व कांदा या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येत असते. त्यानंतर सरासरी उत्पादनाची आकडेवारी पाहून नुकसान भरपाई अदा करण्या बाबत निर्णय घेण्यात येत असतो. तर आता तहसिलदार यांनी तालुकानिहाय खरीप पिकांची अंतिम पैसेवारी (Kharip Hangam Antim Paisewari) काढून जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व तालुकानिहाय Kharip Hangam Antim Paisewari जाहीर केली आहे.
तुमच्या जिल्ह्याची खरीप हंगाम अंतिम पैसेवारी येथे पहा
मित्रांनो, जिल्हानिहाय खरीप हंगाम अंतिम पैसेवारी (Kharip Hangam Antim Paisewari) पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी, येथे क्लिक करून पहा