kharip-antim-paisewari

खरीप हंगाम २०२२-२३ जिल्हानिहाय अंतिम पैसेवारी | Kharip Hangam Final Paisewari

Kharip Hangam Final Paisewari: शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यांच्या खरीप हंगाम २०२२-२३ ची प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी (Kharip Hangam Final Paisewari) जाहीर करण्यात आली आहे. तर सर्व सविस्तर माहिती आपण या लेखात पाहुयात.

Kharip Hangam Final Paisewari

१) गोंदिया जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची गोंदिया जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ८१ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९५५ गावांपैकी एकाही गावांची पैसेवारी ६० पैसेच्या आत नाही.
तालुकानिहाय अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे

  • गोंदिया – ९५ पैसे
  • गोरेगाव – ८० पैसे
  • तिरोडा – ७७ पैसे
  • अर्जुनी मोरगाव – ८१ पैसे
  • देवरी – ९० पैसे
  • आमगाव – ८५ पैसे
  • सालेकसा – ७२ पैसे
  • सडक अर्जुनी – ६४ पैसे

२) नांदेड जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची नांदेड जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे

  • नांदेड – ४७ पैसे
  • अर्धापूर – ४८ पैसे
  • कंधार – ४७ पैसे
  • लोहा – ४४ पैसे
  • भोकर – ४९ पैसे
  • मुदखेड – ४९ पैसे
  • हदगाव – ४९ पैसे
  • हिमायतनगर – ४७ पैसे
  • किनवट – ४७ पैसे
  • माहूर – ४७ पैसे
  • देगलूर – ४८ पैसे
  • मुखेड – ४९ पैसे
  • बिलोली – ४७ पैसे
  • नायगाव – ४८ पैसे
  • धर्माबाद – ४८ पैसे
  • उमरी – ४९ पैसे

या जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी जाहीर, येथे क्लिक करून पहा

 

३) गडचिरोली जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची नांदेड जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये १२१ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी तर १३७७ गावांत अंतिम पैसेवारी ६१ पैसे इतकी आली आहे.

४) परभणी जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची परभणी जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४७.६० पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची अंतिम हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६० पैसे आली आहे.

५) हिंगोली जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची हिंगोली जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४५.९९ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील ७०७ गावांची अंतिम हंगामी पैसेवारी सरासरी ४५.९९ पैसे आली आहे.

६) बुलढाणा जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची बुलढाणा जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे

  • जळगाव जामोद – ४१ पैसे
  • नांदुरा, संग्रामपुर – ४५ पैसे
  • बुलडाणा – ४६ पैसे
  • मलकापूर – ४६ पैसे
  • चिखली, मेहकर, लोणार – ४७ पैसे
  • सिंदखेडराजा, मोताळा, खामगाव, शेगाव – ४७ पैसे
  • देऊळगाव राजा – ४८ पैसे

७) अकोला जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची अकोला जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४८ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे

  • अकोला – ४५ पैसे
  • अकोट – ४८ पैसे
  • तेल्हारा – ४७ पैसे
  • बाळापूर – ५१ पैसे
  • पातूर – ५१ पैसे
  • मुर्तिजापूर – ४६ पैसे
  • बार्शीटाकळी – ५० पैसे

८) वाशिम जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची वाशिम जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.

  • वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत. या सर्व १३१ गावांची सरासरी पैसेवारी ४७ पैसे इतकी आहे.
  • मालेगाव तालुक्यातील १२२ गावे आहे, या १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
  • रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून या सर्व १०० गावांची हंगामी पैसेवारी ४६ पैसे आहे.
  • मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
  • कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
  • मानोरा तालुक्यातील सर्व १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.

१२ जिल्ह्यांसाठी २२२ कोटी, पहा तुमचं जिल्हा आहे का? येथे क्लिक करून पहा

 

९) यवतमाळ जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची यवतमाळ जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.

तालुकानिहाय अंतिम पैसेवारी पुढीलप्रमाणे

  • यवतमाळ ४८ पैसे
  • कळंब ४६ पैसे
  • बाभूळगाव ४६ पैसे
  • आर्णी ४५ पैसे
  • दारव्हा ४७ पैसे
  • दिग्रस ४७ पैसे
  • नेर ४६ पैसे
  • पुसद ४७ पैसे
  • उमरखेड ४७ पैसे
  • महागाव ४६ पैसे
  • केळापूर ४७ पैसे
  • घाटंजी ४७ पैसे
  • राळेगाव ४७ पैसे
  • वणी ४५ पैसे
  • मारेगाव ४६ पैसे
  • झरी ४८ पैसे

मित्रांनो, अशाप्रकारे खरीप हंगाम २०२२-२३ च्या प्रमुख पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर होणे सुरू झाले आहे. इतर जिल्हयांचे अपडेट सुद्धा लवकरच तुम्हाला आपल्या वेबसाईट वर पाहता येणार आहे. त्याकरिता तुम्ही आमच्या Whatsapp ग्रुप ला देखील जॉइन होऊ शकता.
Whatsapp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी 👉👉 येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top