Kharip Pik Vima Adhisuchana: नांदेड जिल्हा अग्रीम पीक विमा अधिसूचना

Kharip Pik Vima 2022: नांदेड जिल्हा अग्रीम पीक विमा अधिसूचना: शेतकरी मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात खरीप पीक विमा 2022 (Kharip Pik Vima 2022) च्या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अग्रीम २५% पीक विमा देण्याबाबत जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या मार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती. त्या अधिसूचनेनुसार कोणते मंडळ पीक विम्यासाठी पात्र आहेत. हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून अधिसूचना पहा.

नांदेड जिल्हा २५% अग्रीम पीक विमा अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top