Pik Pera Form PDF Download

Pik Pera Form PDF Download 2024 : पिक पेरा स्वयंघोषणापत्र PDF स्वरुपात डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Pera Form PDF Download 2024 : शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम 2024 करिता पीक विमा अर्ज सुरू झाले आहेत. ज्याची अंतिम मुदत 15 जुलै 2024 पर्यंत असणार आहे.

पीक विमा अर्ज भरताना पीक पेरा सुद्धा भरावा लागतो आणि त्यासाठी पीक पेरा स्वयंघोषणापत्र (Pik Pera Form PDF Download) हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.

तर शेतकरी बांधवांना हा पीक पेरा स्वयंघोषणापत्र सहजासहजी मिळत नाही, त्यामुळे आजच्या ह्या लेखात आपण पीक पेरा स्वयंघोषणापत्र (Pik Pera Form PDF Download) पीडीएफ स्वरुपात तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Pik Pera Form PDF Download

मित्रांनो, पीक पेरा स्वयंघोषणापत्र देताना त्यामध्ये तुम्ही शेतात ज्या पिकाची पेरणी किंवा लागवड केली आहे, त्याची अचूक माहिती भरणे आवश्यक असते. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे पीक विमा अर्ज भरला जात असतो.

तर पीक पेरा स्वयंघोषणापत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढे लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही पीडीएफ स्वरुपात पीक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करून घ्यावा आणि त्याची प्रिंट काढून तुम्ही तो पीक पेरा स्वयंघोषणापत्र पीक विमा अर्ज भरण्यासाठी देऊ शकता.

⏭️ पीक पेरा स्वयंघोषणापत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी – येथे क्लिक करा

तर शेतकरी मित्रांनो वरील पीक पेरा फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही पीक विमा अर्ज भरू शकता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top