Shetkari Nuksan Bharpai 2022 – मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच सगळीकडे पावसाचा जोर पाहायला मिळाला. जून ते अगदी सप्टेंबरपर्यंत आणि आता ऑक्टोबरच्या सुरूवातीला सुद्धा पावसाने सगळीकडे कहर केला आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टी मदत कधी मिळते? नेमके हेच शेतकरी बांधवांना कळेनासे झाले आहे.
Shetkari Nuksan Bharpai 2022
Ativrushti Nuksan Bharpai 2022
संपूर्ण राज्यासाठी दिनांक ०८ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार एकूण २७ लाख ६५ हजार ७२७ शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ४४५ कोटी २५ लाख रुपयांची अतिवृष्टी मदत मिळणार आहे.
याशिवाय दुसर्या टप्प्यात सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून ३३५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत, ते तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. 👉👉 Ativrushti Nuksan Bharpai 2022 | दुसर्या टप्प्यात ३३५ कोटींची नुकसान भरपाई मंजूर
ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.