Soyabean Bajar Bhav Today | आजचे सोयाबीन बाजार भाव | ०८ नोव्हेंबर २०२२

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Bajar Bhav Today:- शेतकरी मित्रांनो, राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनचे आजचे ताजे बाजार भाव (Aajche Soyabean Bajar Bhav) आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
ज्यामध्ये राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये झालेली एकूण आवक, सोयाबीन ला मिळालेले कमीत कमी भाव, जास्तीत जास्त भाव आणि सरासरी भाव याची माहिती तुम्हाला मिळणार आहे.

महत्त्वाची सूचना :- तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती!

आजचे सोयाबीन बाजार भाव (Soyabean Bajar Bhav)

 

शेतमाल : सोयाबिन                    दर प्रती क्विंटल (रु.)

दिनांक: ०८/११/२०२२ रोजीचे भाव

बाजार समितीआवक (क्विंटल मध्ये)कमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
राहूरी -वांबोरी140400057005000
राहता196430158015675
धुळे82568056805680
सोलापूर657400057605500
नागपूर4569455057525452
कोपरगाव1172450057905550
लातूर16732560062015900
अकोला7633420059505600
पैठण13536156005490
भोकर247470556545180
सावनेर95500057225500
शेवगाव – भोदेगाव5420042004200
परतूर248522057205620
सेनगाव500450056005000

 

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखामध्ये आपण विविध जिल्ह्यातील सोयाबीनचे ताजे बाजार भाव (Soyabean Bajar Bhav) जाणून घेतले आहेत.

 

📢 ५० हजार रुपये अनुदानाच्या दुसर्‍या याद्या आल्या, यादी पाहण्यासाठी👉 येथे क्लिक करा

 

मित्रांनो एक महत्त्वाची सूचना लक्षात असू द्या,
तुमचा शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाण्यापूर्वी संबंधित बाजार समितीला संपर्क करून तेथील दरांची खात्री करून घ्यावी ही विनंती ! ह्या व्हिडिओ मधील बाजारभाव महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरुण घेण्यात आले आहेत. याची नोंद घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top