Unhali Bhuimug Lagwad Variety: – मित्रांनो, भुईमुग (Peanut) हे सर्वात जुने तेलबिया पीक असून, भुईमुगास क्वीन ऑफ ऑइल सिड्स (Queen of Oil Seeds) म्हणजेच तेलबिया पिकांची राणी असे संबोधले जाते. हे पीक महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. परंतु खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात भुईमुग पिकाची उत्पादकता जास्त असल्याने, उन्हाळी भुईमुग लागवडीकडे (Unhali Bhuimug Lagwad) शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येतो. त्यामुळे उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी कोणते सुधारित वाण (Unhali Bhuimug Lagwad Variety) आहेत, हे आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.
Unhali Bhuimug Lagwad Variety
भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे १००० किलो तर उन्हाळी हंगामात १४०० किलो प्रति हेक्टरी आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात भुईमुग लागवड मोठ्या प्रमाणावर दिसुन येते. तसेच मित्रांनो, उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाणांची {Unhali Bhuimug Lagwad Variety} निवड केली तर उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ दिसून येते. Unhali Bhuimug Lagwad Variety
त्यामुळे आजच्या ह्या लेखात आपण उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी सुधारीत जातींची (Unhali Bhuimug Lagwad Variety) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही उन्हाळी भुईमुग लागवडीचा विचार करत असाल, तर हा लेख नक्की वाचा.
जिल्हानिहाय अंतिम पैसेवारी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी सुधारित वाणांची निवड
मित्रांनो, भुईमुग हे एक तेलबिया वर्गातील महत्वाचे पिक असून देशातील एकूण उत्पादनापैकी ८० टक्के तेलासाठी, १० टक्के प्रक्रिया करून खाणे व १० टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड (Bhuimug Lagwad) करणे फायदेशीर ठरते.
भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे प्रामुख्याने तीन हंगाम आहेत. खरिपामध्ये भुईमुगाखाली क्षेत्र उन्हाळी भुईमुगाच्या अधिक असते. मात्र उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता अधिक असते. उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी योग्य जातींची निवड {Unhali Bhuimug Lagwad Variety} करणे तसेच वेळेवर पेरणी, तुषार सिंचन पद्धतीचा वापर आणि तणनियंत्रण या बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनामध्ये वाढ मिळवणे शक्य होते.
उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाणांची निवड केली तर उत्पादनात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ होते. त्यामुळे उन्हाळी भुईमुगाचे टॉप ७ वाण कोणते आहेत? जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून पहा.
उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी टॉप ७ सुधारित वाण कोणते? येथे क्लिक करून जाणून घ्या