ZP Recruitment 2023

ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद मेगा भरती, पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Recruitment 2023 : मित्रांनो, ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के  व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही (ZP Recruitment 2023) सुरू करण्यात आली आहे.

त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

ZP Recruitment 2023

आजच्या ह्या लेखात आपण जिल्हा परिषद 2023 भरती {ZP Recruitment 2023} संदर्भात सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

जिल्हानिहाय पदसंख्या

जिल्हापद संख्याजिल्हापद संख्या
अहमदनगर937नांदेड628
अकोला284नंदुरबार475
अमरावती653नाशिक1038
बीड568उस्मानाबाद453
भंडारा320पालघर991
बुलढाणा499परभणी301
छ. संभाजी नगर432पुणे1000
चंद्रपूर519रायगड840
धुळे352रत्नागिरी715
गडचिरोली581सांगली754
गोंदिया339सातारा972
हिंगोली204सिंधुदुर्ग334
जालना467सोलापूर674
जळगाव626ठाणे255
कोल्हापूर728वर्धा371
लातूर476वाशिम242
नागपूर557यवतमाळ875

 महत्त्वाच्या तारखा (ZP Recruitment 2023 Important Dates)

  •  ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक : 05/08/2023
  •  ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 25/08/2023
  •  ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : 25/08/2023
  • परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक : परीक्षेच्या 7 दिवस आधी

परीक्षा शुल्क

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी : 1000/- रुपये
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा फी : 900/- रुपये
  • अनाथ उमेदवारांसाठी परीक्षा फी : 900/- रुपये
  • माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी परीक्षा शुल्क माफ राहील.

जिल्हानिहाय जाहिराती

अधिक माहितीसाठी कृपया खालील जिल्हानिहाय मूळ जाहिरातींचे वाचन करावे.

जिल्हाजाहिरात PDFअधिकृत संकेतस्थळ
अहमदनगरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
अकोलायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
अमरावतीयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
बीडयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
भंडारायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
बुलढाणायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
छ. संभाजी नगर (औरंगाबाद)येथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
चंद्रपूरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
धुळेयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
गडचिरोलीयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
गोंदियायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
हिंगोलीयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
जालनायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
जळगावयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
कोल्हापूरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
लातूरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
नागपूरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
नांदेडयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
नंदुरबारयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
नाशिकयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
उस्मानाबादयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
पालघरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
परभणीयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
पुणेयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
रायगडयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
रत्नागिरीयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
सांगलीयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
सातारायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
सिंधुदुर्गयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
सोलापूरयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
ठाणेयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
वर्धायेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
वाशिमयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ
यवतमाळयेथून डाऊनलोड कराअधिकृत संकेतस्थळ

👇👇👇

जिल्हा परिषद भरती 2023 नवीन अभ्यासक्रम येथे पहा

जिल्हा परिषद भरती 2023 थोडक्यात (ZP Bharti 2023 Overview)

  • परीक्षेचे नाव : जिल्हा परिषद भरती 2023
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
  • एकूण पद : 19460
  • वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते 1,32,300/-  पर्यंत
  • अर्ज करण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2023 पासून
  • अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2023 (रात्री 11:59 पर्यंत)
  • परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – रु. 1000/-, राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • परीक्षेचे स्वरूप : ऑनलाइन पद्धतीने संगणकावर (CBT)
  • वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे, मागास प्रवर्ग – 18 ते 45 वर्ष

👇👇👇

जिल्हा परिषद भरती 2023 ऑनलाइन अर्ज कसा भरावा? येथे पहा

जिल्हा परिषद भरती 2023 साठी पुस्तके (ZP Recruitment 2023 Books)

 



 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top